रोहित नव्हे श्रेयस कर्णधार? हिंदुस्थानी वन डे संघाच्या नव्या नेतृत्वाची चर्चा सुरू

गेल्या महिन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. तेव्हा त्यांनी आपण एकदिवसीय क्रिकेट खेळणार असल्याचे जाहीर केले होते. दोघांनाही आगामी वन डे वर्ल्ड कपपर्यंत खेळायचे असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना धक्का देण्याचा बीसीसीआयने प्लॅन आखल्याचे समोर आले आहे. त्यानुसार वन डे संघाचे नेतृत्व … Continue reading रोहित नव्हे श्रेयस कर्णधार? हिंदुस्थानी वन डे संघाच्या नव्या नेतृत्वाची चर्चा सुरू