पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरामध्ये हिमालय पर्वताची सजावट

757
shri vitthal rukmini mandir pandharpur pandharpur, maharashtra

‘श्रावण सोमवार’चे औचित्य साधून सोमवारी पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरामध्ये हिमालय पर्वताची सजावट साकारण्यात आली आहे. कापूस आणि पांढऱ्या फुलांपासून तयार करण्यात आलेल्या या विलोभनीय सजावटीमुळे भक्तांना हिमालयात गेल्याचा आनंद मिळत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या