Shubhanshu Shukla Axiom-4 – आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे! काय म्हणताहेत शुभांशूचे पालक, वाचा

हिंदुस्थानी हवाई दलाचा धाडसी पायलट शुभांशू शुक्ला अंतराळ मोहिमेवर जाण्यासाठी सज्ज झालेला आहे. अ‍ॅक्सिओम-4  हा प्रत्येक हिंदुस्थानींसाठी अभिमानाचा क्षण आहे. तब्बल 41 वर्षांनंतर एक हिंदुस्थानी अंतराळवीर अंतराळात जाणार आहे. 25 जूनला दुपारी 12.01 वाजता नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन C213 अंतराळयानाद्वारे ते प्रक्षेपित केले जाईल. शुभांशूच्या या कामगिरीने देश आणि त्याचे कुटुंबच खूप … Continue reading Shubhanshu Shukla Axiom-4 – आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे! काय म्हणताहेत शुभांशूचे पालक, वाचा