शुभमन गिलची गंभीरसाठी बॅटिंग

टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने ओव्हल मैदानावरील मुख्य क्युरेटर ली फोर्टिससोबत झालेल्या वादानंतर हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पाठराखण केली. गिलने म्हटले की, कोचला पिच तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. हिंदुस्थानी संघाच्या मंगळवारच्या सराव सत्रादरम्यान क्युरेटर फोर्टिससने टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफला मुख्य पिचपासून दीड ते दोन मीटर दूर राहण्यास सांगितले. गंभीरने जॉगर्स आणि रबर … Continue reading शुभमन गिलची गंभीरसाठी बॅटिंग