झेल सोडले अन् सामनाही निसटला! शुभमन गिलने क्षेत्ररक्षकांवर फोडले पराभवाचे खापर

अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात तब्बल 5 शतके ठोकूनही टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. हिंदुस्थानी संघाचा युवा कर्णधार शुभमन गिलने या पराभवाचे खापर आपल्या क्षेत्ररक्षकांवर फोडले. क्षेत्ररक्षणांनी अनेक झेल सोडल्याने हातातील सामनाही निसटला, अशा शब्दांत गिलने टीम इंडियाच्या पराभवाचे विश्लेषण केले. गिल म्हणाला, हेडिग्ले कसोटीत टीम इंडियाला जिंकण्याची संधी होती. मात्र, अनेक झेल … Continue reading झेल सोडले अन् सामनाही निसटला! शुभमन गिलने क्षेत्ररक्षकांवर फोडले पराभवाचे खापर