रो-कोचे मिश्रण म्हणजे शुभमन, जोस बटलरकडून गिलचे काैतुक

हिंदुस्थानी कसोटी संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल हे रो-को अर्थातच रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे मिश्रण असल्याचे गौरवोद्गार काढलेत इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवीर जोस बटलरने. येत्या शुक्रवारपासून लीड्सवर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होत असून या कसोटीत तो मैदानात बिनधास्त होऊन संघाचे नेतृत्व करेल, असा विश्वासही बटलरने व्यक्त करत शुभमन गिलचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. … Continue reading रो-कोचे मिश्रण म्हणजे शुभमन, जोस बटलरकडून गिलचे काैतुक