IND vs SA – शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर; उपचारांसाठी मुंबई गाठणार, गुवाहाटीत पंतच्या हाती टीम इंडियाची कमान

पहिल्या कसोटीत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. हिंदुस्थानचा कर्मधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे गुवाहाटी कसोटीला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये यष्टीरक्षक बॅटर ऋषभ पंत हिंदुस्थानचे नेतृत्व करताना दिसेल. बीसीसीआयने ‘एक्स’वरून याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीत शुभमन गिल याच्या मानेला दुखापत झाली होती. … Continue reading IND vs SA – शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर; उपचारांसाठी मुंबई गाठणार, गुवाहाटीत पंतच्या हाती टीम इंडियाची कमान