पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017 च्या प्रभाग रचनेत जुजबी बदल?
पिंपरी चिंचवड महापालिकेची 2017 ची चार सदस्यीय पध्दतीची प्रभाग रचना तयार आहे. आगामी निवडणूक याच पध्दतीने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे 2017 च्या प्रभाग रचनेत जुजबी बदल केले जातील. प्रभाग रचना कायम राहण्याची शक्यता निवडणूक विभागातील सूत्रांनी सांगितली. त्याचबरोबर एका प्रभागात 49 ते 59 हजार लोकसंख्या असण्याचीही शक्यता आहे. महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी मुदत … Continue reading पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017 च्या प्रभाग रचनेत जुजबी बदल?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed