सोलो ट्रिपसाठी सिलीगुडी आहे सर्वात उत्तम पर्याय..

पश्चिम बंगालमधील प्रमुख पर्यटन शहरांपैकी एक, सिलीगुडी येथे भेट देण्याची एक वेगळीच मजा आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेले सिलीगुडी हे ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. केवळ देशीच नव्हे तर विदेशी पर्यटकही येथे भेट देण्यासाठी येतात. सिलिगुडी सुंदर मैदाने, घनदाट जंगले, चहाच्या बागा, उंच पर्वत इत्यादी एकाच ठिकाणी पाहता येतील.  सिलीगुडीचे सौंदर्य पाहायचे असेल, तर तुम्ही … Continue reading सोलो ट्रिपसाठी सिलीगुडी आहे सर्वात उत्तम पर्याय..