एक्झॉस्ट फॅन असा करा स्वच्छ, हे करून पहा

स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅन ठराविक अंतराने स्वच्छ करायला हवा. बाजारात त्यासाठी काही क्लिनर्स उपलब्ध आहेत. सर्वात चांगला उपाय म्हणजे स्टीम क्लिनिंग. एका भांडय़ात पाणी उकळा. ते पंख्याच्या खाली ठेवा. वाफेमुळे पंख्यावरील थर पुसायला सोपे जाते. मायक्रोफायबर कापडाचा वापर करून काही वेळाने पंखा पुसून घ्या. थर खूप चिकट असेल तर कोमट पाण्यात थोडे गरम पाणी घ्या. त्यात … Continue reading एक्झॉस्ट फॅन असा करा स्वच्छ, हे करून पहा