मणिपूरपेक्षा अंबानीच्या मुलाचं लग्न महत्त्वाचं आहे का? प्रसिद्ध गायिकेचा पंतप्रधान मोदींना बोचरा सवाल

देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट शनिवारी विवाहबद्ध झाले. या शाही लग्नसोहळ्याला राजकीय, क्रीडा, सिनेसृष्टीतील बड्या लोकांनी हजेरी लावली. तसेच देश-विदेशातील अनेक दिग्गजही दोघांना आशीर्वाद देण्यासाठी मुंबईत पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुंबई दौऱ्यातून वेळात वेळ काढून या लग्नाला उपस्थिती दर्शवत नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. यावरून प्रसिद्ध गायिका नेहा … Continue reading मणिपूरपेक्षा अंबानीच्या मुलाचं लग्न महत्त्वाचं आहे का? प्रसिद्ध गायिकेचा पंतप्रधान मोदींना बोचरा सवाल