इराणी जहाज बुडवताना मला खूप आनंद होतो! ट्रम्प यांना राक्षसी आनंद… 20 पट हल्ले वाढवू
युद्धामुळे अवघे जग गॅसवर असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बेताल व असंवेदनशील बडबड सुरूच आहे. ‘इराणी जहाज बुडवताना मला खूप आनंद होतो,’ असे जाहीर सांगत ट्रम्प यांनी राक्षसी आनंद व्यक्त केला. होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास इराणवर आणखी 20 पट हल्ले चढवू, अशी धमकीही त्यांनी दिली. अमेरिकी नौदलाने आतापर्यंत इराणी नौदलाच्या 46 मोठ्या युद्धनौका … Continue reading इराणी जहाज बुडवताना मला खूप आनंद होतो! ट्रम्प यांना राक्षसी आनंद… 20 पट हल्ले वाढवू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed