राम मंदिर देणगी चोरी प्रकरण – SIT चा अंतिम अहवाल लवकरच येणार, मोठी नावं समोर येण्याची शक्यता

अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या देणगी चोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) अंतिम अहवाल लवकरच शासनाकडे सादर होण्याची शक्यता आहे. येत्या शनिवारपर्यंत हा अहवाल समोर येण्याची शक्यता असून या अहवालामध्ये अनेक बड्या व्यक्तींची भूमिका स्पष्ट होणार आहे. एसआयटीच्या प्राथमिक अहवालामध्ये कोणावरही थेट ठपका ठेवण्यात आला नसला, तरी अंतिम अहवालामध्ये देणगी चोरी रोखण्यात अपयशी ठरलेल्या … Continue reading राम मंदिर देणगी चोरी प्रकरण – SIT चा अंतिम अहवाल लवकरच येणार, मोठी नावं समोर येण्याची शक्यता