IPL 2020 – आयपीएलमध्ये सर्वात जास्त संघाकडून खेळलेले 6 खेळाडू, एकाने तर 8 संघ बदलले

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत अगदी सुरुवातीपासून खेळणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंची आपण माहिती घेतलीच आहे. आज आपण आयपीएलमध्ये सर्वात जास्त संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंबाबत जाणून घेऊ. हे खेळाडू 6 किंवा त्याहून अधिक संघाकडून खेळताना दिसले आहे. यातील एका खेळाडूने तब्बल 8 वेगवेगळ्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 1. ऍरॉन फिंच (Aaron Finch) आयपीएलमध्ये सर्वाधिक संघाकडून खेळणारा ऍरॉन … Continue reading IPL 2020 – आयपीएलमध्ये सर्वात जास्त संघाकडून खेळलेले 6 खेळाडू, एकाने तर 8 संघ बदलले