Photo – वांद्र्यात स्केट पार्कची उभारणी, तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद सामना ऑनलाईन | 24 Nov 2020, 1:57 pm Facebook Twitter 1 / 5 मुंबईत प्रथमच वांद्रे पश्चिम येथील कार्टर मार्गावर स्केट पार्कची उभारणी करण्यात आली आहे. या पार्कला तरुण आणि बालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. बॉम्बे एस बी या संस्थेने या पार्कची निर्मिती केली आहे. सर्व छाया - संदीप पागडे आपली प्रतिक्रिया द्या