Skin Care – दररोज चेहऱ्यावर तांदळाचे पीठ लावणे योग्य आहे का?

त्वचेची काळजी घेण्यासाठी तांदळाचे पीठ लावण्याचा नवीन ट्रेंड सुरु झालेला आहे. यामुळे त्वचेला चमक येते आणि तेलकट त्वचेवर एक उत्तम इलाजही मानला जातो. आजकाल सोशल मीडियावर अशा प्रकारे ब्युटी टिप्स पसरल्या आहेत की, जणू प्रत्येक घरात एक डॉक्टर बसला आहे. इन्स्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक – सर्वत्र DIY ब्युटी हॅक्सचा पूर आहे. मजेदार गोष्ट अशी आहे की, … Continue reading Skin Care – दररोज चेहऱ्यावर तांदळाचे पीठ लावणे योग्य आहे का?