Skin Care – चेहऱ्यावर आठवडाभर ‘ही’ वस्तू लावाल तर तुमचाही चेहरा होईल सुंदर

धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपला चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा मानला जातो. म्हणूनच चेहरा सुंदर असावा याकरता स्त्रियांसोबत पुरुषही आता सज्ज झालेले आहेत. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यावी म्हणून आपण अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधने वापरतो. परंतु अशा सौंदर्यप्रसाधनांमुळे आपला खिसा हलका होतो आणि त्याचा हवा तसा रिझल्टही मिळत नाही. म्हणूनच चेहऱ्यावर नैसर्गिक … Continue reading Skin Care – चेहऱ्यावर आठवडाभर ‘ही’ वस्तू लावाल तर तुमचाही चेहरा होईल सुंदर