Skin Care – आता ब्लॅकहेड्स होतील दूर ‘हे’ घरगुती उपाय आहेत फायदेशीर

चेहऱ्याची काळजी घेताना आपल्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. मुख्य म्हणजे आपल्या चेहऱ्याला कोणती क्रिम सूट होते किंवा नाही होत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ब्लॅकहेड्स आपल्या नाकावर आणि कपाळावर धुळीच्या कणांमुळे निर्माण होतात. परंतु योग्य ती काळजी घेतल्यामुळे, ब्लॅकहेडस् कमी होऊ शकतात. बरेचदा नाक, हनुवटी, कपाळावर आपल्या ब्लॅकहेडस् दिसतात. त्यांना काढणे थोडे कठीण असते. … Continue reading Skin Care – आता ब्लॅकहेड्स होतील दूर ‘हे’ घरगुती उपाय आहेत फायदेशीर