Skin Care – चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरातील ‘हे’ पीठ आहे सर्वात उत्तम, वाचा

चेहऱ्यावरील मुरुमे, कोरडी त्वचा, डाग, टॅनिंग आणि पिगमेंटेशन इत्यादींपासून मुक्तता मिळविण्यासाठी बेसन खूप फायदेशीर आहे. बेसनचा वापर केवळ पदार्थ बनवण्यासाठीच नाही तर, त्वचेच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. ज्यांची त्वचा निस्तेज झाली आहे, त्यांच्यासाठी बेसन खूप फायदेशीर आहे. बेसन त्वचेला टवटवीत करण्यास मदत करते तसेच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करू शकते. … Continue reading Skin Care – चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरातील ‘हे’ पीठ आहे सर्वात उत्तम, वाचा