Skin Care- तेलकट चेहऱ्यासाठी हे घरगुती फेसपॅक आहेत रामबाण उपाय

प्रत्येक मुलीला महिलेला तिचा चेहरा सुंदर असावा असे वाटत असते. परंतु अनेकदा प्रदुषणामुळे चेहऱ्याची अक्षरशः वाट लागते. सुंदर चेहऱ्यातील अडसर म्हणजे तेलकट त्वचा. तेलकट त्वचेच्या लोकांना अधिक व्हाइटहेडस्च्या समस्येचा सामना करावा लागतो. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरमांचे प्रमाण वाढते. हे मुरुम मोठे झाल्यावर, चेहरा अधिक विद्रुप दिसू लागतो. म्हणूनच तेलकट त्वचा असणाऱ्यांना त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. … Continue reading Skin Care- तेलकट चेहऱ्यासाठी हे घरगुती फेसपॅक आहेत रामबाण उपाय