Skin Care – चेहऱ्यावर हा फेसपॅक लावाल तर, फक्त 10 मिनिटांमध्ये त्वचेवर येईल अनोखा ग्लो

चेहऱ्यासाठी आपण घरच्या घरी नानाविध उपाय करत असतो. परंतु अनेक उपाय केवळ नावापुरतेच असतात. मग आपण पार्लरचा रस्ता धरतो. परंतु पार्लरमध्ये गेल्यावर खिशालाही भूर्दंड बसतो. अशावेळी हमखास उत्तम उपाय म्हणजे गुलाबजल आणि दही. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दही हे असतेच. दही आणि गुलाबजल चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. या फेसपॅकने त्वचेवर ग्लो तर येईलच. … Continue reading Skin Care – चेहऱ्यावर हा फेसपॅक लावाल तर, फक्त 10 मिनिटांमध्ये त्वचेवर येईल अनोखा ग्लो