उल्हासनगरात धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला, चौघांचा मृत्यू

ULHASNAGAR

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरात धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप पाच जणांचा ठावठिकाणा लागला नसून ते अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिनांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)