नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही. प्लास्टिकच्या छडीला हत्यार म्हणायचे का? असा अजब युक्तीवाद हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी आज न्यायालयात केला. तसेच यावेळी वकिलांनी भरकोर्टात वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, न्यायालयाने वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी सासरा आणि दिराला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर, पती, सासू आणि नणंदेच्या पोलीस कोठडीत एक … Continue reading नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही! हगवणेच्या वकिलाचा अजब दावा; वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed