‘मेड इन चायना’ फोन नको, मग हे आहेत दमदार पर्याय

हिंदुस्थान आणि चीनमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात तणावपूर्ण स्थिती असताना देशात चिनी सामानावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू आहे. मात्र चिनी सामानाला कोणते पर्याय आहेत? स्मार्टफोनच्या बाजाराबाबत बोलायचे झाल्यास हिंदुस्थानमध्ये शाओमी, रियलमी, ओप्पो आणि व्हीओ या चिनी कंपन्यांनी बस्तान बसवल्याचे दिसते. परंतु याव्यतिरिक्त अनेक कंपन्या दमदार आणि टिकाऊ फोन आपल्यासाठी बाजारात आणत आहेत. तुम्हाला जर ‘मेड इन … Continue reading ‘मेड इन चायना’ फोन नको, मग हे आहेत दमदार पर्याय