स्मृती-पलाशचे लग्न मोडले, पोस्ट शेअर करत दिली माहिती

हिंदुस्थानी महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना व संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत गेले काही दिवस सोशल मीडियावर बऱयाच चर्चा सुरू आहेत. 23 नोव्हेंबर रोजी होणारा दोघांचा लग्नसोहळा अचानक स्थगित करण्यात आला आणि त्यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छलबाबत विविध माहिती समोर येऊ लागली. त्यानंतर आता स्मृतीने स्वतः पुढे येत दोघांचे लग्न रद्द झाल्याची माहिती दिली आहे. … Continue reading स्मृती-पलाशचे लग्न मोडले, पोस्ट शेअर करत दिली माहिती