मराठमोळ्या स्मृतीचा इंग्लंडमध्ये धमाका; T20 मध्ये शतक ठोकत रचला इतिहास, असा पराक्रम करणारी पहिलीच
मराठमोळ्या स्मृती मानधना हिने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 लढतीमध्ये खणखणीत शतक ठोकत इतिहास रचला आहे. नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानात झालेल्या पहिल्या लढतीत स्मृतीने आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. यासह आजपर्यंत हिंदुस्थानच्या एकाही महिला खेळाडूला जमला नाही असा विक्रमही तिने आपल्या नावावर केला. क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक ठोकणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला क्रिकेटर ठरली आहे. हिंदुस्थानचा … Continue reading मराठमोळ्या स्मृतीचा इंग्लंडमध्ये धमाका; T20 मध्ये शतक ठोकत रचला इतिहास, असा पराक्रम करणारी पहिलीच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed