ऐन मुहूर्ताला लग्न पुढे ढकललं, सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांचं मोहोळ उठलेलं असताना स्मृती मानधानानं घेतला मोठा निर्णय

टीम इंडियाची स्टार महिला खेळाडू आणि वर्ल्डकप विजेती स्मृती मानधना हिचे आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. पण ऐन मुहूर्ताच्या वेळी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि लग्न पुढे ढकलण्यात आले. याचवेळी पलाशही रुग्णालयात दाखल झाल्याने सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांचे मोहोळ उठले. अशातच आता स्मृतीने एक मोठा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. स्मृती मानधना ही … Continue reading ऐन मुहूर्ताला लग्न पुढे ढकललं, सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांचं मोहोळ उठलेलं असताना स्मृती मानधानानं घेतला मोठा निर्णय