Smriti Mandhana – लग्न मोडलं आणि दुसऱ्याच दिवशी स्मृती मानधना मैदानात, सरावाला केली सुरुवात

हिंदुस्थानी महिला संघाची स्टार फलंदाज, उपकर्णधार आणि महाराष्ट्राची लेक स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चर्चेच कारण ठरलंय तिचं लग्न. 23 नोव्हंबरला वडिलांची तब्बेत बिघडल्यामुळे तिचं संगीतकार पलाश मुच्छलसोबत होणारं लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. मात्र, रविवारी (7 डिसेंबर 2012) तिने सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा केली आणि लग्नासंदर्भातली सर्व चर्चांना … Continue reading Smriti Mandhana – लग्न मोडलं आणि दुसऱ्याच दिवशी स्मृती मानधना मैदानात, सरावाला केली सुरुवात