माढा, मोहोळ, करमाळ्यात पावसाचे थैमान; सीना नदीला महापूर, 40 गावांचा संपर्क तुटला; ‘एनडीआरएफ’चे पथक दाखल; शाळांना सुट्टी

सोलापूर जिल्ह्यात 70 वर्षांनंतर पहिल्यांदाच अतिवृष्टी आणि धाराशीव, अहिल्यानगर जिह्यांमधून होणारा दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, यामुळे सीना नदीला महापूर आला आहे. यामुळे माढा, मोहोळ, करमाळा, कुर्डुवाडी तालुक्यांत हाहाकार उडाला असून, 40 हून गावांचा संपर्क तुटला आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आल्याने ग्रामीण भागातील शाळांना तातडीने सुट्टी … Continue reading माढा, मोहोळ, करमाळ्यात पावसाचे थैमान; सीना नदीला महापूर, 40 गावांचा संपर्क तुटला; ‘एनडीआरएफ’चे पथक दाखल; शाळांना सुट्टी