मारकडवाडीतून राहुल गांधी काढणार लाँग मार्च, ईव्हीएमविरोधात वणवा पेटला

राज्यात विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मोठा ‘झोल’ करून भाजप-महायुतीने विजय मिळविला. ईव्हीएमचा पर्दाफाश करण्यासाठी मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे म्हणून लढा उभारला. मात्र, प्रशासन आणि पोलिसांनी दडपशाही करून मतदान रोखले. मारकडवाडीच्या लढ्याची देशभरात दखल घेण्यात आली असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लवकरच मारकडवाडीतून ‘लाँग मार्च’ काढणार आहेत. ईव्हीएमविरोधातील वणवा आता देशभर पेटणार आहे. … Continue reading मारकडवाडीतून राहुल गांधी काढणार लाँग मार्च, ईव्हीएमविरोधात वणवा पेटला