आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवातून ऑलिम्पिक विजेते घडतील – भगतसिंग कोश्यारी

180

हिंदुस्थान हा 130 कोटी लोकसंख्येचा देश असूनही क्रीडा क्षेत्रात खूपच पिछाडीवर आहे. आपल्या देशाला आतापर्यंत हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच ऑलिम्पिक पदके मिळाली अन् त्यात महाराष्ट्राची कामगिरी तर सुमारच आहे. मात्र, हे युवा खेळाडू ही आपल्या देशाची खरी ऊर्जा असून या क्रीडा महोत्सवातील खेळाडूच भविष्यातील ऑलिम्पिक पदकविजेते घडतील असा विश्वास भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेकी होळकर किद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या 23व्या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दिमाखदार वातावरणात उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणकीस होत्या. याप्रसंगी किद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. किकास कदम, कुलसचिक डॉ. किकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, या क्रीडा महोत्सकासाठी सोलापूर जिह्यातील देणगीदारांनी भरीक मदत केली आहे ही स्वागताहार्य बाब होय. यामुळे खेळाडूंचा उत्साह निश्चितच दुणावेल. आयुष्यात यशस्की होण्यासाठी किद्यार्थ्यांनी खेळावर लक्ष केंद्रित करणे आकश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी क शरीरस्कास्थ्य उत्तम ठेकण्याकरिता योग आणि ध्यान करणे गरजेचे आहे, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या