सोमनाथ सूर्यवंशींना अज्ञातांनी मारले! पोलिसांकडून न्यायालयाचाही अवमान, मध्यरात्री नोंदवलेल्या गुन्हयाचा गोलमाल

परभणी पोलिसांनी थेट न्यायालयालाही हातोहात बनवले आहे। पोलीस कोठडीत अमानुष मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला, हे ढळढळीत सत्य पोलिसांनी अव्हेरले असून सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मध्यरात्री नोंदवण्यात आलेल्या या गुन्हयाचा गोलमाल पाहून परभणीकरांमध्ये पोलिसांबद्दल कमालीची घृणा तसेच संताप व्यक्त होत आहे. परभणी येथे 10 डिसेंबर 2024 रोजी संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेवरून दंगल … Continue reading सोमनाथ सूर्यवंशींना अज्ञातांनी मारले! पोलिसांकडून न्यायालयाचाही अवमान, मध्यरात्री नोंदवलेल्या गुन्हयाचा गोलमाल