सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीतच, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठपका

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू दुर्धर आजाराने झाला अशी खोटी माहिती विधिमंडळात देणाऱया फडणवीस सरकारच्या अब्रूची लक्तरे न्यायदंडाधिकाऱयांच्या चौकशी अहवालाने काढली आहेत. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीतच झाल्याचे या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे. आयोगाने याची दखल घेत संबंधित सर्व … Continue reading सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीतच, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठपका