सात जन्माचे नाते… पतीची हत्या केल्यानंतर सोनमने त्याच्या सोशल मीडियावर टाकली पोस्ट

मेघालयमधील शिलाँग येथे हनीमूनसाठी गेलेल्या राजा सुर्यवंशी याची त्याची पत्नी सोनमने हत्या घडवून आणल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरला. लग्नाच्या अवघ्या बारा दिवसानंतर सोनमने तिच्या पतीची बॉयफ्रेंडसोबत मिळून राजा सुर्यवंशीची हत्या केली. आपल्या पतीची डोळ्या देखत हत्या झाल्यानंतर सोनमने त्याच्याच फोनवरून सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो शेअर करत त्या सोबत ‘सात जन्माचे नाते’, अशी पोस्ट … Continue reading सात जन्माचे नाते… पतीची हत्या केल्यानंतर सोनमने त्याच्या सोशल मीडियावर टाकली पोस्ट