Raja Raghuvanshi Case – राजाचा काटा काढायचाच होता; ‘प्लॅन-ए’ फेल झाला असता तर ‘प्लॅन-बी’ होता तयार, धक्कादायक खुलासा

मध्य प्रदेशमधील इंदूर येथून हनीमूनसाठी मेघालय येथे गेलेल्या राजा रघुवंशी या नववाविहात तरुणाची पत्नी सोनम हिने कथित प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सोनम हिच्यासह पाच जणांना अटक केली आहे. विशाल सिंह चौहान, आकाश राजपूत, आनंद कुर्मी आणि राज कुशवाह अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या हत्याकांडाप्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. … Continue reading Raja Raghuvanshi Case – राजाचा काटा काढायचाच होता; ‘प्लॅन-ए’ फेल झाला असता तर ‘प्लॅन-बी’ होता तयार, धक्कादायक खुलासा