सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं; CJP चे आंदोलन सुरुच राहणार, दिल्लीत मध्यरात्री मोठ्या घडामोडी

पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 26 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. हे उपोषण आता त्यांनी मागे घेतले आहे. वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहणार आहे. मेदान्ता रुग्णालयात केंद्रीय … Continue reading सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं; CJP चे आंदोलन सुरुच राहणार, दिल्लीत मध्यरात्री मोठ्या घडामोडी