Sonam Wangchuk Hunger Strike सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 17 वा दिवस, साडे आठ किलोने घटले वजन तरिही मागे हटण्यास दिला नकार

NEET पेपरफुटी व परिक्षांमधील भ्रष्टाचाराविरोधात लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते, शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक हे गेल्या 17 दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाला बसले आहेत. गेल्या 17 दिवसात वांगचुक यांचे वजन साडे आठ किलोने कमी झाले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र असे असतानाही वांगचुक यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सोशल … Continue reading Sonam Wangchuk Hunger Strike सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 17 वा दिवस, साडे आठ किलोने घटले वजन तरिही मागे हटण्यास दिला नकार