सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, शिमलामधील आयजीएमसी रुग्णालयात दाखल

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती शनिवारी शिमला येथे अचानक बिघडली. त्यांना तातडीने शिमला येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (IGMC) दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टर सोनिया गांधी यांची वैद्यकीय तपासणी आणि एमआरआयसह विविध चाचण्या करत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु त्यांची प्रकृती … Continue reading सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, शिमलामधील आयजीएमसी रुग्णालयात दाखल