WTC Final 2025 – ‘This Time For Africa…’ कांगारुंचा फडशा पाडला, टेम्बा बवुमाची दक्षिण आफ्रिका ठरली कसोटी क्रिकेटची ‘डॉन’!

जागतिक क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर जगज्जेतेपदाच्या लढतीत टेम्बा बवुमाच्या दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत आपणच कसोटी क्रिकेटचा खरा डॉन असल्याच सिद्ध केलं आहे. तब्बल 27 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेने ICC ट्रॉफी उंचावली असून पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 282 धावांचे आव्हान दिले होते. सलामीला आलेल्या एडन मार्करमने संयमी … Continue reading WTC Final 2025 – ‘This Time For Africa…’ कांगारुंचा फडशा पाडला, टेम्बा बवुमाची दक्षिण आफ्रिका ठरली कसोटी क्रिकेटची ‘डॉन’!