देशभरातील मतदारयाद्यांची फेरतपासणी होणार, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात माहिती

बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी मतदार यादीचे ‘स्पेशल इंटेंसिव रिव्हिजन’ (SIR) या प्रक्रियेवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. ही प्रक्रिया घिसडघाई आणि मनमानी प्रकार असल्याचे याचिकाकर्त्यांनी सांगितले. तर निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया म्हणजे आपली घटनात्मक जबाबदारी असल्याचे सांगून प्रक्रिया योग्य असल्याचं म्हटलं. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायण यांनी बाजू मांडली. शंकरनारायण म्हणाले की, कायद्यानुसार मतदार यादीमध्ये … Continue reading देशभरातील मतदारयाद्यांची फेरतपासणी होणार, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात माहिती