<<श्रीरंग खरे, ठाणे>> ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे हे नाव आता ठाण्यापुरता मर्यादीत राहीलेलं नसून ते थेट अमेरिकेतील एफबीआयपर्यंत सगळ्यांना परिचित झालेलं आहे. या पोलीस अधिकाऱ्याने गेल्या काही वर्षात संपूर्ण देशाला हादरवून सोडण्याऱ्या गुन्ह्यांचा उलगडा केला, आणि तो ही कमी वेळेत. या अधिकाऱ्यानं ठाणे खऱ्या अर्थाने गाजवलं. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना नुकतंच … Continue reading ठाण्याचा सुपरकॉप मुंबईत…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed