यामाहाची ग्राहकांसाठी खास ऑफर

यामाहा कंपनीला 70 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. रे झेड आर 125 फाय हायब्रिड स्कूटरवर 10 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे. अतिरिक्त शुल्क न आकारता तब्बल 10 वर्षांची एकूण वॉरंटीही देण्यात येईल.