अकरावीचे दोन लाख विद्यार्थी प्रवेशाविना, आता विशेष फेरी

राज्यभरातील 9 हजार 528 महाविद्यालयांमध्ये एकूण 21 लाख 54 हजार 692 जागा उपलब्ध असूनही आतापर्यंत फक्त 12 लाख विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. 14.71 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 2 लाख विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने 11वी प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरीचे आयोजन केले आहे. 23 ऑगस्ट सायंकाळी 6 पर्यंत नवीन नोंदणी … Continue reading अकरावीचे दोन लाख विद्यार्थी प्रवेशाविना, आता विशेष फेरी