राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार? शरद पवारांनीच प्रस्ताव दिल्याचा पटोले यांचा दावा

देशपातळीवर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील एक प्रमुख पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच याबाबतचा प्रस्ताव दिला असल्याचा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. केंद्रातील सध्याच्या सरकारला सत्तेतून बाहेर … Continue reading राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार? शरद पवारांनीच प्रस्ताव दिल्याचा पटोले यांचा दावा