समांथा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण; व्हायरल व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समांथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनंतर समांथा गरोदर असल्याच्या चर्चांना जोर आला असून, ती लवकरच आई होणार असल्याचा दावा केला जात आहे. समांथाने तिच्या ‘मा इंटी बंगारम’ या चित्रपटाच्या यशानिमित्त टीमसोबत छोटेखानी सेलिब्रेशन केले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये समांथा जीन्स … Continue reading समांथा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण; व्हायरल व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed