हातातोंडाशी आलेला सामना गमावल्याने श्रीलंकेचा कर्णधार आणि प्रशिक्षक मैदानातच भिडले, व्हिडीओ व्हायरल

मंगळवारी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यजमान श्रीलंका संघाचा 3 विकेट्सने पराभव केला. दिपक चहर आणि भुवनेश्वर कुमार या जोडीने श्रीलंकेच्या विजयाचा घास तोंडातून हिसकावून घेतला. हातातोंडाशी आलेला सामना गमावल्याने श्रीलंकेचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात भर मैदानात वाद झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 275 धावा केल्या … Continue reading हातातोंडाशी आलेला सामना गमावल्याने श्रीलंकेचा कर्णधार आणि प्रशिक्षक मैदानातच भिडले, व्हिडीओ व्हायरल