‘त्या’ पाच षटकारानंतर पित्याला गमावले! श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लालागेवर कोसळला दु:खाचा डोंगर

आशिया कपच्या गुरुवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवून सुपर-4 मध्ये प्रवेश करणाऱया श्रीलंका संघावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. युवा अष्टपैलू दुनिथ वेल्लालागेचे वडील सुरंगा वेलालगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दुर्दैवाने ही घटना तेव्हा घडली, जेव्हा दुनिथ मैदानावर खेळत होता. त्याच्या गोलंदाजीवर अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने सलग पाच षटकार खेचल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. सामन्यादरम्यानच … Continue reading ‘त्या’ पाच षटकारानंतर पित्याला गमावले! श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लालागेवर कोसळला दु:खाचा डोंगर