5 एप्रिलपासून बारावी, 12 एप्रिलपासून दहावीची परीक्षा; तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

बारावीची तोंडी, प्रात्यक्षिक आणि श्रेणी विषयांची परीक्षा 5 ते 22 एप्रिलदरम्यान तर दहावीची तोंडी, प्रात्यक्षिक आणि श्रेणी विषयांची परीक्षा 12 ते 28 एप्रिलदरम्यान होणार आहे.

अशा होतील परीक्षा

बारावी

प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, व्यावसायिक
अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा – 5 ते 22 एप्रिल
स्टेनोग्राफी (इंग्रजी) प्रात्यक्षिक – 12 एप्रिल
स्टेनोग्राफी (मराठी) प्रात्यक्षिक – 15 एप्रिल

दहावी

प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा – 12 ते 28 एप्रिल
शरीरशास्त्र, गृहशास्त्र, आरोग्यशास्त्र प्रात्यक्षिक – 12 ते 28 एप्रिल

आपली प्रतिक्रिया द्या