भावानं करून दाखवलं! सर्वच विषयात 35 मार्क, बीडमधील धनंजयनं वेधलं लक्ष
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी लागला. दहावीचा एकूण निकाल 95.30 टक्के लागला असून संभाजीनगर विभागाचा निकाल 92 टक्के लागला आहे. या विभागातील बीड जिल्ह्याचा निकाल यंदा 91.24 लागला आहे. यंदा अनेक विद्यार्थ्यांचे चकीत करणारे निकाल समोर आले. माजलगाव तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्याने सर्वच विषयात 35 … Continue reading भावानं करून दाखवलं! सर्वच विषयात 35 मार्क, बीडमधील धनंजयनं वेधलं लक्ष
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed