18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीचा आनंद मंगळवारी रात्रभर अवघा बंगळुरू साजरा करत होता. या स्वप्नपूर्तीचा जल्लोष बंगळुरूतही झालाच पाहिजे, या भावनेने संघांची विजय यात्राही काढण्याचे ठरले आणि सारी यंत्रणा आयोजनाच्या कामाला लागली. कर्नाटक विधानसभेपासून चिन्नास्वामी स्टेडियम हा दोन किमीचा मार्ग विजय यात्रेसाठी निश्चित करण्यात आला. या मार्गावर दुपारपासूनच बंगळुरू संघाच्या चाहत्यांनी अभूतपूर्व गर्दी केली … Continue reading 18 वर्षांच्या प्रतीक्षेला 18 तासांतच लागले गालबोट, बंगळुरूच्या विराट स्वप्नपूर्तीनंतर क्रिकेट जगतावर कोसळली शोककळा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed